फिशर म्हणजे काय? | Vithai Piles Hospital | Pune
फिशर म्हणजे काय?/ What is Fissure?
फिशरची लक्षणे/ Symptoms of Anal Fissure
१) शौचाच्या वेळेस व नतंर आग होणे.
२) गुदभागी चीर पडून जखम झाल्याने वेदना होणे.
३) शौचाच्या वेळेस व नतंर वेदना होणे.
४) शौचाला साफ न होणे (बध्दकोष्ठता)
५) शौचाच्या ठिकाणी मांखल भाग जाणवणे.
६) शौचाच्या ठिकाणी खाज येणे
७) शौचा समवेत रक्तस्ञाव होणे
फिशरचे प्रकार/ Types of Fissure
२) जुनाट भगंदर/ Chronic Fissure: सतत अंगावर काढल्याने हा आजार जूना होत जातो. त्वचेच्या जखमा आतमध्ये खोलवर वाढत जातात व ञासाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाते यालाच Chronic Fissure असे म्हणतात. यात अनेकदा गुदमार्गाच्या बाह्यभागी जखमेच्या संरक्षणार्थ शरीराकडून आवरण म्हणून मांसल भाग तयार होतो. त्याला Sentinle Tag म्हटले जाते बऱ्याचदा External Piles व Sentinle Tags यामध्ये रुग्णांकडून व वैद्यांकडूनही गल्लत होते.
फिशरची कारणे/ Reasons of Anal Fissure
१) अति तिखट, अति तेलकट आणि बाहेरचे पदार्थ अति प्रमाणात खाणे.
२) अति उष्ण, तिखट, मसाल्याचे पदार्थ, मांसाहार, हॉटेलमधील पदार्थ खाणे.
३) स्थूलपणा
४) सतत उपवास, वेळेवर जेवण न करणे, शिळे अन्न खाणे.
५) BP, diabetes, T.B. Thyroid, Asthma या औषधांचे सेवन रोज करणे.
६) मद्यसेवन, तंबाखू, धूम्रपान यांचे सेवन करणे.
७) अनुवांशिक भगंदर(Fissure)
फिशर उपचार/ Fissure Treatment
तीव्र गुदद्वारासंबंधीचा भगंदर/ Acute fissure नुकताच सुरु झाल्यामुळे आयुर्वेदिक औषधं आणि पथ्य याद्वारे संपूर्ण बरे करता येतो
जुनाट भगंदर/ Chronic Fissure यांत क्षारसूञ चिकित्सा व Anal Dilatation अशा दुहेरी पध्दतीची चिकित्सा करावी लागते. चिकित्सेनंतर रुग्ण संपूर्णपणे बरा होतो.
क्षारसुञ चिकित्सेचे फायदे/ Benefits of Ksharsutra Treatment
– रक्तस्ञाव होत नाही
– कुठलीही कापाकापी नाही.
– ॲडमिट राहण्याची आवश्यकता नाही
– शौचावरील नियञंण जाण्याचा धोका नाही
– सर्वात महत्वाचे कमी खर्चात उपलब्ध
फिशरवरील उपचारामध्ये गुदाच्या ठिकाणी झालेली जखम लवकर बरी होण्यासाठी औषधे व क्रीम दिली जाते. अन्य होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी आणि त्रास अधिक वाढू नये यासाठी औषधे दिली जातात. जर औषध उपचारांनी भगंदरचा त्रास कमी होत नसेल तर सर्जरीचा पर्याय निवडला जातो.
Comments
Post a Comment